10th September , 2010   Headlines | Top 10 | Categories | Classifieds | Home
 Add Links
Home > Categories > डॉ. श्री बालाजी तांबे > Subcategories
केस चांगले राहण्यासाठी पोटातून काही औषधे घ्यायची असतात का? (21st November , 2008)
केसांसाठी काही औषधांचे सेवन करणे अतिशय प्रभावी असते. हाडांना पोषक व पित्तशामक अशी औषधे केसांसाठी उत्तम असतात.
Read More | Report Spam
स्वयंपाक करताना तवा, कढई, पळी, उलथणे वगैरे गोष्टी लोखंडाच्या वापरल्याने शरीराला नैसर्गिक लोह मिळते व हिमोग्लोबिन व्यवस्थित राहते हे खरे आहे का (14th November , 2008)
अन्न व पाणी शिजवण्यासाठी किंवा साठविण्यासाठी ज्या धातूचा अथवा द्रव्याचा वापर केला असेल त्याचा अन्न-पाण्यावर निश्‍चित परिणाम होत असतो.
Read More | Report Spam
केस जरा वाढले की त्यांना फाटे फुटतात, तसेच एकदम कोरडेही होतात. विशेषतः धुतले की खूूपच गळतात. (07th November , 2008)
फक्‍त न्हाण्याच्या आधी तेल लावण्याऐवजी केसांना नियमितपणे तेल लावणे योग्य होय.
Read More | Report Spam
माझा मुलगा ११ महिन्यांचा आहे, त्याचे वजन जन्मतः सव्वातीन किलो होते पण आता तो खूप बारीक आहे. (31st October , 2008)
मुलाची पचनक्रिया सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पचनसंस्थेत उष्णता व रुक्षता वाढल्यामुळे असा त्रास होऊ शकतो
Read More | Report Spam
डोळ्यांवर ताण येतो, प्रकाश सहन होत नाही, डोळे उघडण्यासही त्रास होतो. (24th October , 2008)
डोळ्यात "सॅन अंजन' घालणे, नाकात साजूक तूप किंवा "नस्यसॅन घृता'चे थेंब टाकणे यांचीही मदत घेता येईल
Read More | Report Spam
More...
स्मृतिवर्धन कसे कराल? (21st November , 2008)
वयाच्या पाचव्या वर्षापर्यंतचा काळ स्मृतिसंपन्नतेसाठी खूप महत्त्वाचा असतो.
Read More | Report Spam
साधा ऊर्जेचे संतुलन (14th November , 2008)
ऊर्जा तयार होण्यासाठी आवश्‍यक असणारे मुख्य शरीरतत्त्व म्हणजे जठराग्नी.
Read More | Report Spam
कसा हवा रसाहार? (07th November , 2008)
रसाहार रसधातूप्रमाणे सौम्य स्वरूपाचा असावा लागतो.
Read More | Report Spam
सबब म्हातारपणाची (24th October , 2008)
मनाचे तारुण्य म्हातारपणाची चिंता दूर करण्यास मदत करेल.
Read More | Report Spam
आवश्‍यकता वैद्यकीय योगोपचाराची (17th October , 2008)
योगोपचार वैद्यकीय मार्गदर्शनाखाली न केल्यास प्रकृतीला त्रासदायकही ठरू शकतात.
Read More | Report Spam
More...
 
 
विसरू नका स्मृतीचे महत्त्व!
ज्यांना उत्तम स्मृती हवी आहे, त्यांना श्रुती वाढविणे आवश्‍यक असते.
Read More | Report Spam
जीवनाधार ऊर्जा
आपल्याला दिसते ते डोळ्यांमुळे नव्हे; तर डोळ्यांमागे असणाऱ्या डोळ्यामुळे आपल्याला दिसते
Read More | Report Spam
दीपज्योतिर्नमोऽस्तु ते
शक्‍तीचा उदय झाला की अडथळे दूर होतात तसेच ज्ञानाचा उदय झाला की अज्ञान नष्ट पावते.
Read More | Report Spam
म्हातारपणची काळजी!
सकारात्मक मानसिकता ठेवणं हा म्हातारपणातल्या समस्या हातभर अंतरावर ठेवण्याचा उपाय आहेच
Read More | Report Spam
फॅशन्स आहाराच्या
अलिकडच्या जीवनपद्धतीत स्वयंपाक करायला वेळ नसतो. मग, जमेल ते जमेल तेवढे कच्चेच खायचे.
Read More | Report Spam
More...
समस्या झोपेची आणि आहाराची
काही जणांच्या घशातील मृदू पेशी झोपेदरम्यान ढिल्या पडतात. त्याने श्‍वसनात अनेकदा अडथळे येतात.
Read More | Report Spam
पेशंट मेडिकेशन रेकॉर्ड
डॉक्‍टरांकडे गेल्यावर "केसपेपर' तयार करणे किंवा मागचा "केसपेपर' काढणे हे आपल्या अगदी सवयीचे काम असते
Read More | Report Spam
मुलांसाठी आता मलेरियाचे गोड औषध!
लहान मुलांमधील मलेरियावरच्या उपचारासाठी खास गोड गोळ्या तयार करण्यात आल्या आहेत.
Read More | Report Spam
समज-गैरसमज गर्भधारणेबद्दलचे
नव्याने लग्न झालेल्या जोडप्यावर लवकर मूल व्हावे यासाठी कुटुंबीयांचे, भोवतालच्या सर्वांचे प्रचंड दडपण असते
Read More | Report Spam
शोध क्षयाच्या जनुकाचा
क्षयाला बळी पडण्याच्या शक्‍यतेला कारणीभूत असलेले जनुक सिंगापूरमधील शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
Read More | Report Spam
More...
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 © www.jaymaharashtra.com
Designed & Developed By www.oneupdesigns.com