08th September , 2010   Headlines | Top 10 | Categories | Classifieds | Home
 Add Links
Home > Categories > पिंपरी-चिंचवड > Subcategories
एमफोर्जसमोर आजपासून धरणे (01st February , 2009)
कंपनीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू
Read More | Report Spam
एम फोर्ज बंद करण्याचा निर्णय (31st January , 2009)
उत्पादनास मागणी नसल्याने कारखाना बंद करण्याचा निर्णय करणारी येथील पहिलीच मोठी कंपनी
Read More | Report Spam
"एचए' कामगारांना पाचवा वेतन आयोग - पासवान (18th January , 2009)
सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर
Read More | Report Spam
वाहन, लघुउद्योगांसाठी पॅकेज - शरद पवार (18th January , 2009)
पुढील आठवड्यात पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेऊन उद्योगवाढीसाठीची पॅकेज त्यांच्यापुढे मांडणार
Read More | Report Spam
वाहतूकदारांचा "बंद' आंदोलन तीव्र करणार (11th January , 2009)
मागण्या मान्य होईपर्यंत "बंद' सुरूच ठेवण्याचा निर्धार
Read More | Report Spam
More...
अर्थमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे - उद्योजकांची प्रतिक्रिया (26th November , 2008)
देशात आर्थिक मंदी नसल्याच्या केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांनी मंगळवारी (ता. २५) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
Read More | Report Spam
"मोरूची मावशी' मॉरिशिअस महोत्सवात (13th October , 2008)
अथर्व थिएटरनिर्मित "मोरूची मावशी' या नाटकाचा प्रयोग लवकरच मॉरिशिअस महोत्सवात सादर करण्यात येईल
Read More | Report Spam
शहरातील तिसरे मल्टिप्लेक्‍स तयार (10th October , 2008)
तीन स्क्रीन असलेले "विशाल ई-स्क्वेअर' येत्या शुक्रवारपासून (ता. १७) खुले होणार आहे.
Read More | Report Spam
बंद जलवाहिनी योजना - चर्चेतून मार्ग निघू शकतो (26th September , 2008)
या संदर्भात मी स्वतः आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे, असे महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी बुधवारी सांगितले.
Read More | Report Spam
पिंपरी न्यायालयात ई-लायब्ररी
(26th September , 2008)
वकिलांच्या संघटनांना (बार असोसिएशन) संगणकीय ग्रंथालय (ई- लायब्ररी) पुरविण्याचे काम देशात प्रथमच महाराष्ट्र आणि गोवा येथे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने केले आहे.
Read More | Report Spam
More...
 
 
रोहित्राच्या स्फोटाने कंपनीत आग
भोसरी औद्योगिक वसाहतीमधील "आशा स्प्रिंग अँड प्लॅस्टिक वर्क' या कंपनीला गुरुवारी मध्यरात्री विद्युतरोहित्राचा स्फोट झाल्यामुळे आग लागली.
Read More | Report Spam
कर्मवीरांना "भारत रत्न' द्यावे - डॉ. मंगुडकर
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील विचारवेध संमेलनाचा समारोप
Read More | Report Spam
बंधुता साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडमध्ये
जानेवारी २००९ मध्ये संमेलन
Read More | Report Spam
४ ते ७ सप्टेंबरदरम्यान भोसरी महोत्सव
भोसरी महोत्सवात मिळणार सांस्कॄतिक कार्यक्रमांची मेजवानी
Read More | Report Spam
निगडीतील शिबिरात ५२ जणांचे रक्तदान
श्रीकृष्ण फाऊंडेशनतर्फे कार्यक्रम
Read More | Report Spam
More...
राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मंदा रोकडे
संस्थापिका आशा डगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सभा
Read More | Report Spam
डाॅ. कपोते, अडसूळ, तावरे यांना पुरस्कार
दलित सेनेतर्फे मान्यवरांचा सन्मान
Read More | Report Spam
खिंवसरा ट्रस्टच्या सेंट पॉल विद्यालयाचे उदघाटन
मोहननगर येथील या शाळेला आशीर्वाद संस्थेचे विशेष सहकार्य
Read More | Report Spam
ओव्हाळ, क्षीरसागर, गायकवाड यांना पुरस्कार
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे पुरस्कार
Read More | Report Spam
यशवंत धोंडिबा टण्णू प्रशालेचा सर्वसामान्य विद्यार्थी हाच केंद्रबिंदू
प्रथा,रूढी,संस्कृती जपण्याबरोबर पहिलीपासून मुलांना कॉम्पुटरचेही धडे
Read More | Report Spam
More...
मनमोहक बॅण्डस्‌, चॉकलेट वाढविणार मैत्रीदिनाचा गोडवा
विविध प्रकारच्या बॅण्डस्‌बरोबरच फ्रेंडस्‌ चॉकले औत्सुक्याचा विषय
Read More | Report Spam
कामगारांचा ओढा व्हीआरएसकडे...
आकुर्डी येथील बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने जाहीर केलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद...
Read More | Report Spam
स्टॅम्प पॅड विसरा,आपली मुद्रा उमटवा
काळानुरुप गोष्टी बदलत आहेत...
Read More | Report Spam
पल्लवी लेझर सेंटरची पिंपरीत शाखा सुरु
केस व त्वचेवरील लेझर उपचारासाठी पिंपरीत पल्लवी लेझर सेंटरची शाखा सुरु.
Read More | Report Spam
पिंपरी-चिंचवड होणार "राष्ट्रकुल'पूर्वी "वायफाय'
"सार्वजनिक आणि खासगी सहभागातून (पीपीपी) पिंपरी-चिंचवडमध्ये "वायफाय' यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.
Read More | Report Spam
More...
कृष्णराव भेगडे पतसंस्थेतर्फे ज्येष्ठांसाठी मोफत दाखला
२० सप्टेंबरला कार्यक्रम
Read More | Report Spam
पिंपरी पालिकेतही ऑनलाइन कर
पिंपरी पालिकेतर्फे २५ ऑगस्टपासून ऑनलाइन पेमेंट सुविधा कार्यान्वित
Read More | Report Spam
महापालिका दवाखान्याचे मोर्शीत उदघाटन
क्षयरोग डॉट सेंटरही कार्यान्वित
Read More | Report Spam
साई टीव्हीएस दालनाचे चिंचवडला उद्‌घाटन
टीव्हीएस कंपनीची सर्व वाहने उपलब्ध होणार
Read More | Report Spam
विद्यावती ट्रस्टतर्फे कामशेतला वृद्धाश्रम
ट्रस्टचे अध्यक्ष राजेश गुप्ता यांची माहिती
Read More | Report Spam
More...
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 © www.jaymaharashtra.com
Designed & Developed By www.oneupdesigns.com