08th September , 2010
Headlines
|
Top 10
|
Categories
|
Classifieds
|
Home
Add Links
Home
>
Categories
> खानदेश > Subcategories
खानदेशची संपूर्ण माहिती
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या
नवापूरजवळ गुजरातचे ८ विद्यार्थी ठार
(03rd March , 2009)
पुलावरून जीप नदीत कोसळली
Read More
|
Report Spam
पहिल्या बनाना वाईन प्रकल्पाचे भूमिपूजन
(02nd March , 2009)
समाजकारणाचे राजकारण करा ः गडकरी
Read More
|
Report Spam
बनावट दारूखाना उदध्वस्त
(28th February , 2009)
३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Read More
|
Report Spam
राष्ट्रवादीचा गड चांगला; पण शिलेदार कोण?
(16th February , 2009)
नवा दिंडोरी मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव
Read More
|
Report Spam
५७ गावांत पाणीटंचाईची शक्यता
(12th February , 2009)
अनेक गावांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे टंचाईची शक्यता
Read More
|
Report Spam
More...
भावलेलं...आवडलेलं...
आता ग्रामीण भागातही सरसावणार "आशा'
(17th January , 2009)
"आशा' स्वयंसेविका योजना आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही राबविण्याचा निर्णय
Read More
|
Report Spam
रंग बदलणाऱ्या शामेलिऑन सरड्याने दिली ५७ अंडी
(19th November , 2008)
दुर्मिळ होत चाललेल्या रंग बदलणाऱ्या शामेलिऑन सरड्याने एकाच वेळी चक्क ५७ अंडी दिली
Read More
|
Report Spam
मायबाप सरकारने दिले 'निकी'ला जीवदान !
(15th November , 2008)
परमेश्वर आहे किंवा नाही याबाबत दुमत असले तरी कुठल्या न कुठल्या रुपात परमेश्वर भेटत असतो.
Read More
|
Report Spam
साबुदाण्याची शेती करणारा 'बापू' बनला 'राव'
(15th November , 2008)
ढोमणेत बापूराव पाटील नावाच्या उमद्या शेतक-याने साबुदाण्याची शेती यशस्वी केली आहे.
Read More
|
Report Spam
७० फूट विहिरीत पडूनही 'तो' सुखरूप
(01st November , 2008)
'नियतीच्या आले मना..तेथे कोणाचेही चालेना'.. ७० फूट विहिरीत पडूनही तरुण सुखरुप
Read More
|
Report Spam
More...
मनोरंजन/कार्यक्रम
जळगावमध्ये उद्या(ता.५) संत वारकरी मेळावा - डॉ. पाटील
जळगाव जिल्हास्तरीय संत वारकरी मेळावा बुधवारी (ता.५) येथील शाहूनगरातील हाउसिंग सोसायटीच्या रोज गार्डनमध्ये
Read More
|
Report Spam
'सकाळ करंडक'साठी सातला प्रशिक्षण कार्यशाळा
'सकाळ करंडक' आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतील विशेष नाट्यकार्यशाळा शुक्रवारी (ता.७)
Read More
|
Report Spam
श्रीराम वहनोत्सव - जळगावात आजपासून(ता.२९) प्रारंभ
श्रीराम मंदिर संस्थेतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम वहनोत्सवास आजपासून (ता. २९) सुरवात होत आहे.
Read More
|
Report Spam
सुरेल संगीतासह दीपोत्त्सवाने आनंद द्विगुणित होणार
सुरेल, संगीत व दीपोत्सवाच्या कार्यक्रमांनी जळगावकरांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.
Read More
|
Report Spam
शहादा येथे आज(ता.२४) सद्भावना फेरी
अहिंसा तत्त्वाच्या धारणेसाठी आज(ता. २४) दुपारी चारला येथे मानवता सद्भावना फेरी काढण्यात येणार आहे.
Read More
|
Report Spam
More...
महत्वाच्या व्यक्ती/संस्था
जैन इरिगेशन लॅबोरेटरी
जैन इरिगेशन लॅबोरेटरीला आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता
Read More
|
Report Spam
व. वा. वाचनालयाचे कार्याध्यक्ष ऍड. सुशील अत्रे
व. वा. वाचनालयाचे कार्याध्यक्ष ऍड. सुशील अत्रे यांना पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा साहित्य सम्राट न. चि. केळकर पुरस्कार जाहीर
Read More
|
Report Spam
खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Read More
|
Report Spam
जनता बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. आचार्य
'सेवा' मुख्य कार्यालयात जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड
Read More
|
Report Spam
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची गौरवास्पद वाटचाल
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आज(ता. १५) एकोणिसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. मागील अठरा वर्षांच्या वाटचालीत या विद्यापीठाने गौरवास्पद कामगिरी केली आहे.
Read More
|
Report Spam
More...
लाईफ स्टाईल
जाड भिंगापासून फ्रेमलेस गॉगलपर्यंत..
अत्याधुनिक युगातील फॅशनच्या युगात डोळ्यांवर गॉगल असणे हे प्रतिष्ठेचे व इतरांना आकर्षित करण्याचे साधन आहे
Read More
|
Report Spam
सर्वांसाठीच "कम्फर्टेबल' वाटणारा पोशाख
जीन्स हा सध्याचा "लिव्हिंग' ड्रेस झाला आहे.
Read More
|
Report Spam
बालकांमध्ये "फॅशन'चे आकर्षण
युवावर्गाप्रमाणे तयार कपड्यामधील बालकांच्या दुनियेतही "फॅशन'चे वेगळेच आकर्षण आहे.
Read More
|
Report Spam
गणरायाच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज
सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अवघा जिल्हा गणेशमय झाला आहे.
Read More
|
Report Spam
हरितालिका पारंपरिक पद्धतीने उत्साहामध्ये
शहरात ठिकठिकाणी महिलांनी आज हरितालिकेची पूजा केली.
Read More
|
Report Spam
More...
सेवा-सुविधा
अमरावती-मुंबई एक्स्प्रेसला पाच जादा डबे जोडणार - स्वप्नील वाळींजकर
आठवड्यातून दोन दिवस धावणारी अमरावती- मुंबई एक्स्प्रेस ही गाडी आता आठवड्यातून जास्त दिवस धावणार आहे.
Read More
|
Report Spam
चार महिन्यांसाठी बांद्रा-गोरखपूर विशेष शीतकालीन रेल्वेगाडी सुरु
चार महिन्यांसाठी बांद्रा-गोरखपूर विशेष शीतकालीन रेल्वेगाडी सुरु, नंदुरबार स्थानकावर थांबा
Read More
|
Report Spam
जळगाव महापालिका आता संकेत स्थळावर
"डब्लू डब्लू डब्लू डॉट जेएमसी जीवोव्हीटी डॉट कॉम'येत्या एक जानेवारीपासून हे संकेतस्थळ सुरू
Read More
|
Report Spam
१४ पोस्ट कार्यालयात "ई-पोस्टिंग" प्रणाली
भुसावळ विभागीय पोस्ट कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील १४ मोठ्या शहरांच्या ठिकाणी "ई- पोस्टिंग कार्यप्रणाली सुरू
Read More
|
Report Spam
नांदेडसाठी रेल्वेतर्फे उद्यापासून(दि.२८) विशेष गाड्या
नांदेड येथे होणाऱ्या शीख समाजाच्या गुरू-ता-गद्दी महोत्सवासाठी रविवारपासून (ता.२८) विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.
Read More
|
Report Spam
More...
© www.jaymaharashtra.com
About Us
|
Contact Us
|
FAQ
|
Feedback
|
Disclaimer
Designed & Developed By
www.oneupdesigns.com