08th September , 2010   Headlines | Top 10 | Categories | Classifieds | Home
 Add Links
Home > Categories > बेळगाव > Subcategories
बॉंबस्फोट निषेधार्थ आज भाजपची निदर्शने (28th November , 2008)
मुंबई येथे दशहतवादी बॉंबहल्ला आणि गोळीबाराच्या विरोधात उद्या (ता. २८) ११ वाजता चन्नमा सर्कलमध्ये भाजपतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत.
Read More | Report Spam
बेळगावकरांची मुंबई वारी रद्द! (28th November , 2008)
मुंबईत झालेल्या बॉंबस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर बेळगावच्या प्रवाशांनी मुंबईला जाण्याचा बेत रद्द केला आहे.
Read More | Report Spam
मुंबई हल्ल्यांचा बेळगावात निषेध (28th November , 2008)
मुंबईतील साखळी बॉंबस्फोटांचा बेळगाव बार असोसिएशनने आज न्यायालयीन कामकाज बंद ठेवून निषेध नोंदविला.
Read More | Report Spam
न्यायप्रविष्ट जागेवर बांधकाम (24th November , 2008)
शहरातील नानावाडी येथील न्यायप्रविष्ट जागेचा रियल इस्टेट व्यवसायिकांनी जबरदस्तीने ताबा घेऊन त्या ठिकाणी बांधकाम सुरू केले आहे.
Read More | Report Spam
ग्रामीण भागात आज वीज खंडित (24th November , 2008)
खानापूर शहर, जांबोटी, लोंढा, गर्लगुंजी, नंदगड, गंदीगवाड, बडस, नंदीहळ्ळी, कुकडोळ्ळी, पारिश्‍वाड क्रॉस, हिरेबागेवाडी आदी गावांत सोमवारी (ता. २४) वीज खंडित राहणार आहे.
Read More | Report Spam
More...
बेळगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्वीमिंग पूल (04th September , 2008)
नगर प्रशासनकडून "हिरवा कंदील'
Read More | Report Spam
ललित (02nd September , 2008)
नारायण...नारायण...पट्टेवाल्याला साहेब म्हणावंच लागतं...
Read More | Report Spam
बेळगाव शिवजयंती धर्तीवर मुंबईत शिवचरित्र मिरवणूक साकारणार (02nd September , 2008)
बेळगाव शिवजयंती धर्तीवर मुंबईत शिवचरित्र मिरवणूक साकारणार आहे...
Read More | Report Spam
पुण्यानंतर गणेशोत्सव बेळगावचाच (01st September , 2008)
बेळगावच्या गणेशोत्सवामध्ये पाहावयास मिळते पुणेरी झलक
Read More | Report Spam
नववर्षासाठी पारशी बांधव सज्ज (19th August , 2008)
स्वच्छता, उद्यमशीलता, आदरातिथ्याबरोबरच निसर्गदेवतेची मनोमन पूजा करणाऱ्या पारशी धर्मीयांचे नवे वर्ष (पतेती) उद्या साजरे होत आहे.
Read More | Report Spam
More...
 
 
आधुनिक नेट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
आधुनिक नेट क्रिकेट स्पर्धेचे बेळगावात प्रथमच आयोजन होत आहे
Read More | Report Spam
व्हीटीयूतर्फे १५ सप्टेंबरपासून कन्नड विज्ञान संमेलन
विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यापीठाचे कुलगुरूंची माहिती
Read More | Report Spam
८ लाख विद्यार्थ्यांची लवकरच आरोग्य तपासणी
राज्य सरकारचा विद्यार्थी आरोग्य तपासणी कार्यक्रम येत्या १८/८/२००८ ते ३०/८/२००८ पर्यंत राबविण्यात येणार...
Read More | Report Spam
शाश्‍वत विकास हेच उद्योजकतेचे उद्दिष्ट'
प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांचे मत
Read More | Report Spam
चिटणीस, हेरवाडकर उपांत्य फेरीत
२८वी गोम्स फुटबाॅल स्पर्धा
Read More | Report Spam
More...
'परिहार बोधन' कार्यक्रमांतर्गत सर्वच शाऴांना समान गुण
शिक्षण खात्यातर्फे सर्व शाऴांमध्ये परिहार बोधनाचा कार्यक्रम राबविला जात असून शाऴांची तपासणी सुरु...
Read More | Report Spam
वैश्य समाजातर्फे ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार
सामदेवी मंगल कायार्यालयात कार्यक्रम
Read More | Report Spam
गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
जत्तीमठ विकास कृती समितीतर्फे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन
Read More | Report Spam
आमदार फिरोजशेठ यांचा सत्कार
मॅजिस्ट्रेट नितीन राव यांचाही सन्मान
Read More | Report Spam
बर्डस व दि-नो फ्रेस (मुंबई) या संस्थेचा अभिनव उपक्रम
एचाअयव्ही व एडसबाधित बालकांच्या जीवनात आनंद आणण्याचे प्रयत्न
Read More | Report Spam
More...
शहापूर खडे बाजारातील अतिक्रमणे हटविण्यासाठी मुदत
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संघर्ष टळला
Read More | Report Spam
स्मशानभूमी सुधारण्यासाठी मराठी गटाचे प्रयत्न
शहरातील विविध स्मशानभूमींची कामे करणार
Read More | Report Spam
अगोदर २४ तास पाणी,त्यानंतर मीटर जोडणी
नगरविकास स्थायी समितीतर्फे महत्वपूर्ण निर्णय
Read More | Report Spam
पोलिस मुख्यालयात महिलांसाठी हेल्पलाईन
महिलांच्या सहाय्यासाठी दि.१७ पासून दूरध्वनीसेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे...
Read More | Report Spam
उरबिनहट्टी-शिगीहळ्ळी रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ
पंतप्रधान ग्रामसडक योजनेद्वारे १ कोटी १७ लाख रु.खर्चात काम होणार पूर्ण
Read More | Report Spam
More...
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 © www.jaymaharashtra.com
Designed & Developed By www.oneupdesigns.com