मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाचा (एटीएस) तपास योग्य दिशेने असून जाती-धर्माच्या नावाखाली आणले जाणारे त्यातील अडथळे खपवून घेतले जाणार नाहीत
महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने विश्वासात न घेतल्याने कॉंग्रेस आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) घेतला आहे.
महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाच्या अगोदरच कॉंग्रेसमधील असंतोष उफाळून आला असून, प्रत्येक जण आपापल्या कार्यकर्त्याला हाताशी धरून पत्रकबाजी करू लागला आहे.
अनामी रॉय यांची नियुक्ती रद्द करणाऱ्या "कॅट'च्या निर्णयावर राज्य सरकार अपील करणार असल्याचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.