ऑलिंपिक म्हणजे जगातला सर्वांत मोठा स्पोर्टस इव्हेंट! ऑलिंपिकचे यजमानपद भूषविणे ही कोणत्याही देशासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट. साहजिकच बीजिंग ऑलिंपिक संस्मरणीय करण्यासाठी, संपूर्ण जगाला आपण काय चीज आहोत, हे दाखविण्यासाठी चीनने सर्वच पातळ्यांवर तयारी केली आहे
रामभक्त हनुमानाच्या एका अशा मंदिरात जिथे हनुमानाच्या मूर्तीची स्थापना उलटी करण्यात आली आहे. आणि म्हणूनच संपूर्ण मालवा क्षेत्रात हे मंदिर उलटे हनुमानाच्या नावाने प्रसिद्ध आहे.