उशिरा होणारी लग्नं, कामाचा ताण, कामाच्या अनियमित वेळा या कारणांशिवाय काही शारीरिक त्रुटींमुळे प्रत्येक दहा जोडप्यांपैकी एका जोडप्याला संततिप्राप्तीपासून वंचित राहावं लागत आहे. ........
निकेता व हर्ष मेहता या दाम्पत्याच्या. जन्माला येणारं आपलं मूल अपंग असण्याची दाट शक्यता डॉक्टरांनी वर्तविल्यावर, गर्भपात करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज या दाम्पत्यानं मुंबई उच्च न्यायालयात केला होता