08th September , 2010   Headlines | Top 10 | Categories | Classifieds | Home
 Add Links
Home > Categories > नियतकालिके > Subcategories
"सेमी फायनल...' लोकसभेची (18th November , 2008)
दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-काश्‍मीर व मिझोराम या सहा राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत
Read More | Report Spam
अमेरिकेला भुरळ पाडणाऱ्या "त्या' दोघी (18th November , 2008)
सारा पॅलिन आणि मिशेल ओबामा या दोन महिलांची अमेरिकेला भुरळ पडली होती/आहे...
Read More | Report Spam
क्षमता सिद्ध केली! (18th November , 2008)
जगज्जेत्यांना पराभूत करून त्यांची जागा घेण्याची आपली क्षमता असल्याचेच भारताने सिद्ध केले.
Read More | Report Spam
ऑस्ट्रेलियावरच "बूमरॅंग' (18th November , 2008)
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ चौफेर उधळला होता. मैदानावर आणि मैदानाबाहेर अरेरावी करणाऱ्या या संघाला लगाम घालण्याचे काम भारतीय संघाने केले. ......
Read More | Report Spam
ऑस्ट्रेलियाला जाणवली "त्रिकुटा'ची उणीव (18th November , 2008)
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात विश्‍वविजेते हा बहुमान मिरविणाऱ्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघास भारताकडून झालेला पराभव अत्यंत जिव्हारी लागला आहे.
Read More | Report Spam
More...
साद नंदनवनाची... (18th November , 2008)
पर्यटकांना काश्‍मीरचे नंदनवन साद घालत आहे.टेररिझम की टुरिझम' या पेचात हे नंदनवन पर्यटनाच्याच बाजूने कौल देईल
Read More | Report Spam
भक्कम आधार असल्यामुळेच तर... - प्रशांत दामले (18th November , 2008)
मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीत अभिनयाची चमकदार कारकीर्द घडवणारे प्रशांत दामले त्यांच्या जवळच्या माणसांविषयी बोलताना खूप हळवे होतात.
Read More | Report Spam
नात्यांचा होऊ नये वारा... (18th November , 2008)
वृद्धाश्रमाला भेट' नावाचा निबंध विद्यार्थ्यांना लिहायला दिला, तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी डोळ्यांत पाणी आणणारी त्याची वर्णनं केली
Read More | Report Spam
अनमोल भारतरत्न (18th November , 2008)
पंडित भीमसेन जोशी... जगभरातल्या तमाम मराठी माणसाला अभिमान वाटेल असं हे व्यक्तिमत्त्व..
Read More | Report Spam
सरस्वतीची साधना (10th November , 2008)
नामदेवांनी पांडुरंगाच्या स्तुतीसाठी स्वत:चा हट्ट थोडा बाजूला ठेवून ते सरस्वतीला अगदी काकुळतीने शरण गेले.
Read More | Report Spam
More...
 
 
फ्लेमिंगचा बॉण्ड आणि बॉण्डमधील फ्लेमिंग
क्‍वांटम ऑफ सोलेस' हा बॉण्डपट नुकताच रिलीज झाला. नवा बॉण्डपट आला, की त्याला जगभरात प्रचंड गर्दी होते आणि त्यावर चर्चाही झडतात
Read More | Report Spam
पुन्हा एकदा "समाजस्वास्थ्य'
र. धों. कर्वे यांच्या "समाजस्वास्थ्य' या मासिकाचे पुनरुज्जीवन द्वैमासिकाच्या स्वरूपात करण्यात आले आहे.
Read More | Report Spam
बरान
अफगाण स्त्रीच्या अव्यक्त दुःखाचं प्रतीक म्हणजे बरान.
Read More | Report Spam
गुरुता गद्दी - शौर्य, बलिदान, दानतीचा उत्सव
शीख समाजासाठी हा "गुरुता गद्दी' सोहळा अत्यंत महत्त्वाचा होता.
Read More | Report Spam
आधी केले मग सांगितले...
पौगंडावस्थेतून जाणाऱ्या आपल्या मुला-मुलींमधले दोष-दुर्गुण शोधण्यासोबत स्वतःमधील नकारात्मक वृत्ती, अवगुण यांचा पालकांनी विचार करायला हवा
Read More | Report Spam
More...
चंद्र माझा...
परवा आपला तिरंगा चंद्रावर उतरला! चंद्र जणू हातात आला! ते वृत्त वाचून चित्त प्रफुल्लित जाहले.
Read More | Report Spam
कॉफीशॉप - क्‍यू रुकी "सांस'?
क्‍यों कि सांस भी कभी बहू थी' हे रामायण-महाभारताच्या तोडीचं महाकाव्य अखेर अखेरचा "सांस' घेणार
Read More | Report Spam
कॉफीशॉप - बाजारात तुरी...
वास्तविक दिवाळीच्या तोंडावर तोंड आणि बाजार कसा फुललेला हवा. मार्केट म्हटलं, की ते "अप'च हवं
Read More | Report Spam
भापानतावणेंची निवड
सॅनहोजे येथील साहित्य संमेलनाच्या आध्यक्षपदी डॉ. गंगाधर पानतावणे यांची निवड झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर...
Read More | Report Spam
आता "जीन' डोपिंग?
बीजिंग ऑलिम्पिकच्या निमित्ताने जीन डोपिंगची चर्चा सुरू झाली. काय आहे हे जीन डोपिंग?
Read More | Report Spam
More...
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 © www.jaymaharashtra.com
Designed & Developed By www.oneupdesigns.com