जागतिक पातळीवर पटवून देण्यासाठी मान्यवर अमेरिकी साहित्यिकांनाही संमेलनात निमंत्रित केले जाणार असून त्यांच्यासाठी संमेलनाचा काही भाग इंग्रजीत सादर होणार आहे
प्रसिध्द कथालेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या स्मॄत्यर्थ जीए कुटुंबीय आणि आशय सांस्कॄतिक यांच्या वतीने ९ आणि १० जुलै रोजी पुण्यात जीए महोत्सव आला होता. याच वेळी सुनीता देशपांडे यांना पहिला ’जीए सन्मान’ प्रदान करण्यात आला.