झोपडपट्ट्यांतील कचऱ्याच्या समवेत बालपण घालवणाऱ्या त्या बालकांना आज फटाके मिळाले, डोक्याला तेल मिळाले. त्यांच्या चिमुकल्या हातांनी आज रांगोळ्याही रेखाटल्या गेल्या
गरिबीचा शाप भोगणाऱ्या वंचितांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेवून शैक्षणिक साहित्याचे वितरण करणाऱ्या आधार जनसेवा सामाजिक संस्थेने आपले नाव सर्वार्थाने सार्थ केले-अमरसिंह पाटणकर