08th September , 2010   Headlines | Top 10 | Categories | Classifieds | Home
 Add Links
Home > Categories > नाशिक > Subcategories
क्न्झ्युमेक्स प्रदर्शन - २००९ (खरेदिची मजा,उपयुक्त माहिती व उद्योजकिय संधी - एकाच ठिकाणी.) (22nd September , 2009)
सॅटर्डे क्लब नाशिक (महाराष्ट्रिय उद्योजंकाचे व्यासपिठ), प्रथमच आयोजित करत आहे, एक आगळे वेगळे प्रदर्शन. या प्रदर्शनात आपण दिवाळिच्या खरेदि करु शकता.
तसेच...
१) इंटरनेट येत नाहि? -
२) उपयुक्त माहिती हवी आहे.
३) घर,बंगला,जमिन शोधताय ..
४) नोकरी शोधताय..
५)उद्योग सुरु करायचा आहे...
६)Import - Export ची माहिती हवी आहे.


मग "Consumex 2009" प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्या.

"Consumex 2009 "
स्थळ - कुसुमाग्रज स्मारक हॉल ,विद्याविकास चौक , गंगापुर रोड, नाशिक .

दिनांक : ८ ते ११ ऑक्टोबर २००९

वेळ : स. ९.०० ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठि संपर्क :
१)श्री.चंद्रशेखर कुलकर्णि - ९४२२२६०३१८
२)श्री. गिरीश पिंगळे - ९३७१५३२८५५
३) श्री. योगेश नाशिककर - ९८२२९५१४५१






Read More | Report Spam
प्रेमी युगुलास तिघांनी लुटले (05th March , 2009)
प्रेमी युगुलास धमकावून मारहाण
Read More | Report Spam
काका, नाना, बॉस चौकातून गायब (05th March , 2009)
नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला
Read More | Report Spam
राष्ट्रवादी अटीतटीला (02nd March , 2009)
पवारांनी केले काॅंग्रेसला लक्ष्य
Read More | Report Spam
महानोरांच्या वहीत जनस्थानचे मोरपीस (28th February , 2009)
महानोर यांना जनस्थान पुरस्कार प्रदान
Read More | Report Spam
More...
बिटस् आणि बाईटस् (19th March , 2009)
बिटस् आणि बाईटस्
Read More | Report Spam
अपंग युवकाने पत्नीच्या मदतीने फुलविली बाग (17th January , 2009)
खडतर परिश्रम करून सव्वा एकर शेतात द्राक्षबाग फुलविली
Read More | Report Spam
पतंगाच्या सहवासाने होतो आसमंत देखणा (11th January , 2009)
पतंगोत्सव नव्या पर्वातही नव्या रूपाने नवी-जुनी पिढी साजरा
Read More | Report Spam
रावळगावच्या शेतकऱ्याची गगनभरारी (17th November , 2008)
आशिया खंडात धुमाकूळ घातल्यानंतर "कसमादे'चा डाळिंब आता थेट युरोपात धडक मारणार आहे.
Read More | Report Spam
कार्तिक एकादशी पार पडल्याने लग्नसराईची धामधूम सुरू (12th November , 2008)
कार्तिक एकादशी पार पडल्याने यंदाच्या लग्नसराईची धूम सुरू झाली.
Read More | Report Spam
More...
 
 
क्न्झ्युमेक्स प्रदर्शन - २००९ (खरेदिची मजा,उपयुक्त माहिती व उद्योजकिय संधी - एकाच ठिकाणी.)
सॅटर्डे क्लब नाशिक (महाराष्ट्रिय उद्योजंकाचे व्यासपिठ), प्रथमच आयोजित करत आहे, एक आगळे वेगळे प्रदर्शन. या प्रदर्शनात आपण दिवाळिच्या खरेदि करु शकता.
तसेच...
१) इंटरनेट येत नाहि? -
२) उपयुक्त माहिती हवी आहे.
३) घर,बंगला,जमिन शोधताय ..
४) नोकरी शोधताय..
५)उद्योग सुरु करायचा आहे...
६)Import - Export ची माहिती हवी आहे.


मग "Consumex 2009" प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्या.

"Consumex 2009 "
स्थळ - कुसुमाग्रज स्मारक हॉल ,विद्याविकास चौक , गंगापुर रोड, नाशिक .

दिनांक : ८ ते ११ ऑक्टोबर २००९

वेळ : स. ९.०० ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठि संपर्क :
१)श्री.चंद्रशेखर कुलकर्णि - ९४२२२६०३१८
२)श्री. गिरीश पिंगळे - ९३७१५३२८५५
३) श्री. योगेश नाशिककर - ९८२२९५१४५१
Read More | Report Spam
सद्यःस्थितीवर प्रकाश टाकणारे नाटक
राष्ट्रीय एकात्मता, शिक्षण, हागणदारीमुक्ती, दारूबंदी या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाशझोत टाकणारे नाटक
Read More | Report Spam
धनगर समाजाचा आज(ता.१६) मुंबईत मेळावा
शिवाजी बापू शेंडगे यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त धनगर समाजाचा भव्य मेळावा मानखुर्द येथे
Read More | Report Spam
कार्तिकस्वामी महोत्सव बुधवारपासून(ता.१२)
पंचवटीतील शनी चौक येथील श्री कार्तिकस्वामी मंदिरात येत्या बुधवारपासून (ता. १२) कार्तिकस्वामी महोत्सव
Read More | Report Spam
हरिहर भेट महोत्सवात रंगला स्वरयात्रा कार्यक्रम
हरिहर महोत्सवात सुंदरनारायण मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली.
Read More | Report Spam
More...
शांताबाई कर्डक
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या पत्नी शांताबाई कर्डक यांचे निधन
Read More | Report Spam
भाग्यलक्ष्मी पतसंस्था
भाग्यलक्ष्मी पतसंस्थेस पहिल्या सहामाहीत १७ लाखांचा नफा झाला.
Read More | Report Spam
कॉ.माधवराव गायकवाड
सिद्धांतवादी राजकारण करणारे समाजसेवक म्हणून मनमाडच्या माधवराव गायकवाड यांचे नाव आदराने घेतले जाते.
Read More | Report Spam
भगवंतराव ठोंबरे
किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष, तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख नेते भगवंतराव ठोंबरे यांचे निधन
Read More | Report Spam
दुलाजीनाना
वय वर्षे फक्त शंभर.गात्रे थकली असली तरी उत्साह मात्र अजून सरलेला नाही.
Read More | Report Spam
More...
नाशिकच्या धान्यावर आता संगणकाद्वारे नियंत्रण
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आता जीएसएम सिस्टिमसह संगणकप्रणाली विकसित केली आहे.
Read More | Report Spam
"श्रीं'च्या स्वागतासाठी मंडळे सज्ज
नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड, पंचवटीतील गणेश मंडळे श्रीगणेशाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.
Read More | Report Spam
रमजानच्या पर्वाला उत्साहात सुरवात
रमजानच्या महिन्याला प्रारंभ झाला असून, पूर्व भागात पहाटे सेहरीची लगबग जाणवली.
Read More | Report Spam
समृद्धीसाठी शिवाला साकडे
कुमारिका आणि विवाहित महिलांनी भक्तिभावाने पूजा मांडून हरितालिकेनिमित्त शंकराची आराधना केली.
Read More | Report Spam
मालेगाव तालुक्‍यात पोळा सणावर दुष्काळाचे सावट
कसमादे परिसराकडे पावसाची पाठ
Read More | Report Spam
More...
पोलिस कारवाईसाठी उपग्रहाचीही मदत
लवकरच पोलिस वाहने आणि नियंत्रण कक्षात जीपीएसफ यंत्रणा बसवून पोलिसांची दिशा व मदतकार्याचे नियंत्रण उपग्रह प्रणालीद्वारे
Read More | Report Spam
दिवाळीनिमित्त जादा बसेसची व्यवस्था
दिवाळी हंगामात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक विभागामार्फत जादा बसेसची व्यवस्था
Read More | Report Spam
किंगफिशरची नाशिक विमानसेवा सुरू होणार
सुरक्षेच्या कारणास्तव प्रलंबित राहिलेली किंगफिशरची मुंबई-नाशिक विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे.
Read More | Report Spam
नाशिक- पुणे प्रवाशांसाठी दररोज व्हॉल्वो बससेवा

प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक- पुणे मार्गावर व्हॉल्वो बस रोज सकाळी सहा, दुपारी दोन व सायंकाळी सहाला सोडण्यात येत आहे
Read More | Report Spam
रेड रिबन एक्‍स्प्रेस आज जिल्ह्यात येणार
एड्‌सचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे विभागाने सुरू केलेली रेड रिबन एक्‍स्प्रेस उद्या (ता. १) जिल्ह्यात येणार आहे.
Read More | Report Spam
More...
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 © www.jaymaharashtra.com
Designed & Developed By www.oneupdesigns.com