साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार शनिवारी नामवंत गोमंतकीय साहित्यिक व गांधीवादी विचारवंत रवींद्र केळेकर यांना जाहीर करण्यात आला.
"भारतरत्न' हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल भीमसेन जोशी यांचा राज्य सरकारतर्फे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी सत्कार केला...