क्न्झ्युमेक्स प्रदर्शन - २००९ (खरेदिची मजा,उपयुक्त माहिती व उद्योजकिय संधी - एकाच ठिकाणी.)
(22nd September , 2009)
|
सॅटर्डे क्लब नाशिक (महाराष्ट्रिय उद्योजंकाचे व्यासपिठ), प्रथमच आयोजित करत आहे, एक आगळे वेगळे प्रदर्शन. या प्रदर्शनात आपण दिवाळिच्या खरेदि करु शकता.
तसेच...
१) इंटरनेट येत नाहि? -
२) उपयुक्त माहिती हवी आहे.
३) घर,बंगला,जमिन शोधताय ..
४) नोकरी शोधताय..
५)उद्योग सुरु करायचा आहे...
६)Import - Export ची माहिती हवी आहे.
मग "Consumex 2009" प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्या.
"Consumex 2009 "
स्थळ - कुसुमाग्रज स्मारक हॉल ,विद्याविकास चौक , गंगापुर रोड, नाशिक .
दिनांक : ८ ते ११ ऑक्टोबर २००९
वेळ : स. ९.०० ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठि संपर्क :
१)श्री.चंद्रशेखर कुलकर्णि - ९४२२२६०३१८
२)श्री. गिरीश पिंगळे - ९३७१५३२८५५
३) श्री. योगेश नाशिककर - ९८२२९५१४५१
|
| Read
More | Report
Spam |
| कॉंग्रेसची धुळवड
(09th March , 2009)
|
| उमेदवारी मिळविण्यासाठी कॉंग्रेसमध्ये संघर्ष |
| Read
More | Report
Spam |
| शिवसेनाप्रमुखांना आज घरी सोडणार
(08th March , 2009)
|
| प्रकृतीत बरीच सुधारणा |
| Read
More | Report
Spam |
| आरपीआय कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी चौघे जेरबंद
(08th March , 2009)
|
| आणखी तिघे जण फरारी |
| Read
More | Report
Spam |
| "स्वरगंगेचे दर्शन हवे असेल तर घराणी तोडा!"
(08th March , 2009)
|
| पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे आवाहन |
| Read
More | Report
Spam |
| More... |
|
|